आष्टीच्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, आष्टी यांच्या वतीने आष्टी परिसरातील सर्व पालक, माजी विद्यार्थी, आजी-माजी विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी तसेच प्रिय विद्यार्थी व विद्यार्थिनींना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि यशाची नवी पहाट घेऊन येवो.
दीपोत्सवाचा हा मंगलमय सण आपल्या कुटुंबात आनंद, आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो.
आपणा सर्वांना दीपावली व लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
🎆 शुभ दीपावली! 🎆
शुभेच्छुक :
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, आष्टी.








