Monday, November 9, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीसर्व शेतकरी बांधवांना व त्यांच्या कुटुंबीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

सर्व शेतकरी बांधवांना व त्यांच्या कुटुंबीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

 

 

दुष्काळात मदतीचा हात, कर्जमुक्तीचीही साथ !शासनाच्या मदतीतून दिलासा, दिवाळीत उजळो नवी आशा !

ही दीपावली शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख, समाधान आणि नवी उमेद घेऊन येवो. प्रत्येक घरात आनंदाचा दिवा उजळो आणि शेतशिवार समृद्धीने बहरो !

 

सर्व शेतकरी बांधवांना व त्यांच्या कुटुंबीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

 

जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली

ताज्या घडामोडी
आजच्या ताज्या बातम्या
- Advertisment -spot_img

लोकप्रिय बातम्या