दुष्काळात मदतीचा हात, कर्जमुक्तीचीही साथ !शासनाच्या मदतीतून दिलासा, दिवाळीत उजळो नवी आशा !
ही दीपावली शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख, समाधान आणि नवी उमेद घेऊन येवो. प्रत्येक घरात आनंदाचा दिवा उजळो आणि शेतशिवार समृद्धीने बहरो !
सर्व शेतकरी बांधवांना व त्यांच्या कुटुंबीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली




