Tuesday, November 10, 2026
Google search engine
Homeअहेरीअहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करा!
spot_img

अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करा!

अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करा!

अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड आणि सिरोंचा या पाच तालुक्यांतील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यासोबतच पाणीटंचाई, रेगुंटा सबस्टेशनचे रखडलेले काम आणि विविध मूलभूत प्रश्नही मांडण्यात आले.आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम साहेब यांच्या आदेशानुसार हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ.मिताली ताई आत्राम यांचा मुख्यमंत्री महोदयांकडे पाठपुरावा.!

ताज्या घडामोडी
आजच्या ताज्या बातम्या
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय बातम्या