शुभ दिपावली निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
सण दिवाळीचा, आनंदायी क्षणांचा,
नात्यातील आपुलकीचा, उत्सव हा दिव्यांचा…
शुभ दिपावली निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
दिवाळीचा सण आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी घेऊन येवो, हीच सदिच्छा !
शुभेच्छुक:
संतोष ताटीकोंडावार
जिल्हाध्यक्ष, भ्रष्टाचार निवारण समिती गडचिरोली




